Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.२४) रोजी एकूण २३०७३२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १०४६८ क्विंटल लाल, ११०४६ क्विंटल लोकल, १५०१ क्विंटल पांढरा, १९५७२५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
बागलाण तालुक्यातील आठ नंबर चारीला कपालेश्वर जवळील हत्ती नदीवरील पुलाला अनेक ठिकाणी भगदाड पडले असून त्यामधून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाने अद्याप याकडे लक्ष दिले नसून त्यातून जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
Flower Market Rate : येत्या काही दिवसांत श्रावण, त्यानंतर गणेशोत्सव, पितृ पंधरवडा आणि नंतर नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा अशा सणांची मालिकाच असल्याने फुलबाजारात उत्साह असून फुलांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या व्यवसायाला बहर आला आहे. ...
फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील ३९९८ शेतकऱ्यांना ३८१.२२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. ...
Nashik Onion News: आगामी काळात कांद्याचे दर आणखी कमी होणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्याला आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील बदलती समीकरणे जबाबदार ठरणार आहे. ...