राज्यात गेल्या दोन दिवसांपसून थंडीची चाहूल लागली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी कपाटात ठेवलेले गरम कपडे आता बाहेर निघण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात सर्वदूर थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Weather U ...
आज राज्याच्या तेहतीस बाजार समितीत (Market Yard) एकूण ५०४४७ क्विंटल लाल, उन्हाळ, लोकल, पांढरा, पोळ कांद्याची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लाल कांदा (Red Onion) ३१९० क्विंटल पारनेर (Parner) बाजार समितीत तर येवला (Yeola) आणि पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon ...
Maharashtra Assembly Election 2024 : मूलभूत प्रश्न कायम असल्यामुळे विकासकामांसाठी आलेला कोट्यवधींचा निधी नेमका खर्च झाला तरी तरी कुठ कुठे असा प्रश्न इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघातील मतदारांना पडला आहे. ...
दिवाळी (Diwali) सणामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या उमराणे (Umrane) येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी नवीन लाल, उन्हाळी कांदा (Summer Onion) ...
सोयाबीनची (Soybean) आधारभूत किमतीत खरेदी सुरू झाली असून ४८९२ रुपये क्विंटलला भाव मिळत आहे. मागील वर्षी शासनाकडून क्विंटलला ४६०० रुपयांचा भाव मिळाला होता. यंदा यात २९२ रुपयांनी वाढ झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी (Farmer) ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन स ...
नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील प्रमुख नद्या असलेल्या गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रातून गेल्यावर्षीपेक्षा यंदा जायकवाडी जलाशयासाठी विक्रमी पाणी वाहिले. जायकवाडीच्या पाणी साठवण क्षमतेइतके म्हणजेच १०३ टीएमसी पाणी वाहिले आहे. ...