लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

Pune-Nashik Railway : जीएमआरटीमुळे पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला लागला ब्रेक - Marathi News | GMRT causes disruption to Pune-Nashik railway line | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune-Nashik Railway : जीएमआरटीमुळे पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला लागला ब्रेक

रेल्वे मंत्रालयाने परवानगी नाकारली : या मार्गाचा पुन्हा नव्याने डीपीआर तयार होणार ...

Kanda Market Update : राज्यात पावणे तीन लाख क्विंटल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Kanda Market Update three lakh quintals of onion arrived in maharashtra see onion market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : राज्यात पावणे तीन लाख क्विंटल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात लाल कांदा दरात पुनः घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. ...

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; कसा राहील थंडीचा अंदाज - Marathi News | Maharashtra Weather Update : Low pressure area in the Bay of Bengal; How will the cold weather be forecasted? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; कसा राहील थंडीचा अंदाज

उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र आहे. त्यामुळे उत्तरेतून शीतलहरी वेगाने राज्यात येत आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत. ...

Kanda Market Update : सोलापूरसह नाशिकमध्ये लाल कांदा दरात घसरण, आज काय बाजारभाव मिळाला? - Marathi News | Latest News Kanda Market Update Red onion prices down in Nashik including Solapur, see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : सोलापूरसह नाशिकमध्ये लाल कांदा दरात घसरण, आज काय बाजारभाव मिळाला?

Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Kanda Market Update) 48 हजार क्विंटल आवक होऊन दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. ...

Onion Export Duty : लाल कांद्यात घसरण, 20 टक्के निर्यातशुल्क कमी करण्याची मागणी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Onion Export Duty red onion market down demand for 20 percent reduction in export duty, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export Duty : लाल कांद्यात घसरण, 20 टक्के निर्यातशुल्क कमी करण्याची मागणी, वाचा सविस्तर 

Onion Export Duty : खरीप हंगामातील रांगडा कांद्याची विक्री नुकतीच सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. ...

Grapes Export : सांगलीची द्राक्षे नाशिकच्या व्यापाऱ्याने एक्सपोर्टसाठी केली खरेदी; कसा दिला दर? - Marathi News | A Nashik trader bought grapes from Sangli for export and offered the highest price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grapes Export : सांगलीची द्राक्षे नाशिकच्या व्यापाऱ्याने एक्सपोर्टसाठी केली खरेदी; कसा दिला दर?

Grapes Export : बेळंकी येथील अजित बजरंग जतकर या युवक द्राक्ष बागायतदाराने अवकाळी पावसात द्राक्षबाग जाऊन सुद्धा राहिलेली बाग उत्तमरीत्या पिकवली आहे. त्यांच्या बागेतील द्राक्ष काढणीला सुरुवात झाली आहे. ...

सिन्नर बनले नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू; खासदारानंतर लाभले कॅबिनेट मंत्रिपद  - Marathi News | Sinnar became the center of politics in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर बनले नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू; खासदारानंतर लाभले कॅबिनेट मंत्रिपद 

खासदार आणि मंत्री दोन्ही महत्त्वाची पदे सिन्नर तालुक्याला लाभल्याने जिल्ह्याच्या राजकारणात सिन्नर तालुका केंद्रबिंदू ठरल्यास आश्चर्य वाटू नये. ...

Kanda Market Update : लाल कांदा घसरला, नाशिक, सोलापूर बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Update Red onion market down see todays market price in nashik and solapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : लाल कांदा घसरला, नाशिक, सोलापूर बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : लाल कांदा आवक वाढली असून सोलापूर, नाशिक बाजारात (Nashik, Solapur Kanda Bajarbhav) कांदा दरात घसरण झाल्याचे दिसून आले. ...