लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

पाहुण्या महिलेची सोनसाखळी ओरबाडली - Marathi News | The gold chain of the guest woman was broken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाहुण्या महिलेची सोनसाखळी ओरबाडली

भाचीच्या लग्नाला सांगली येथून आलेल्या महिलेच्या गळ्यातून तीन तोळे वजनाची ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्याने ओरबाडून नेल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...

द्वारका चौकात १४ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त - Marathi News | Illegal liquor worth Rs 14 lakh seized in Dwarka Chowk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारका चौकात १४ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला व परराज्यांत निर्मित केलेल्या मद्याची अवैध वाहतूक नाशिकमार्गे धुळ्यात केली जात होती. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने द्वारका चौकात सापळा रचला. संशयास्पद ट्रक दिसताच ...

पलंगावरून पडल्याने बंदीवानाचा मृत्यू - Marathi News | Prisoner dies after falling from bed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पलंगावरून पडल्याने बंदीवानाचा मृत्यू

नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा वृद्ध बंदी ज्ञानदेव गोपीनाथ पवार (७७) हे रात्री झोपेत पलंगावरून तोल जाऊन खाली जमिनीवर कोसळले. ...

भांडणामध्ये हाताला चाकू लागून दुखापत - Marathi News | Injury to the hand in a fight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भांडणामध्ये हाताला चाकू लागून दुखापत

सुभाषरोड येथे धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात हाताला सुरी लागून एक युवक जखमी झाला. ...

धार्मिकस्थळांवर भोंग्यांच्या वापराकरिता ६० अर्ज - Marathi News | 60 applications for use of bells at religious places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिकस्थळांवर भोंग्यांच्या वापराकरिता ६० अर्ज

: शहरातील विविध धार्मिकस्थळांकडून भोंग्यांच्या वापराकरिता आता पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडे परवानगी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांना गुरुवारपर्यंत (दि.५) ६० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी बहुतांश मशिदींच्या विश्वस्तांकडून पहाटेच्या अजा ...

नानेगावला घरातून दागिन्यांची चोरी - Marathi News | Theft of jewelery from a house in Nanegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नानेगावला घरातून दागिन्यांची चोरी

नानेगाव येथील भवानी माता मंदिर परिसरातील एका घरातून सोमवारी (दि. २) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ...

सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील दोन कारखान्यांत चोरी - Marathi News | Theft at two factories in Satpur, Ambad Industrial Estate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील दोन कारखान्यांत चोरी

शहरालगत असलेल्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील दाेन कारखान्यांमध्ये चाेरी झाल्याची घटना समोर आली असून, यातील पहिली घटना ३० एप्रिलला सातपूर वसाहतीत तर दुसरी घटना २ मे रोजी अंबड औद्योगिक वसाहतीत घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोन्ही चोऱ्यां ...

बुटात लपवलेल्या चावीच्या आधारे घर साफ करणारे अटकेत - Marathi News | Arrested for cleaning house on the basis of key hidden in shoes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बुटात लपवलेल्या चावीच्या आधारे घर साफ करणारे अटकेत

बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीच्या घराबाहेरील बुटात ठेवलेली चावी सापडली आणि चोरट्यांनी सहजगत्या घर साफ केले. सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या चाेरीप्रकरणी आडगाव पोलिसांनी दोनजणांना अटक केली असून त्यांच्याकडून चौकशी करून त्यातील २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्दे ...