जिल्हा प्रशासनाकडून शासन आदेशानुसार विवीध अटीशर्थीच्या अधिन राहून सोमवारी (दि.४) दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत मद्यविक्र ीची दुकाने उघडण्याची परवानगी शहरात देण्यात आली होती. ...
सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रबुद्धनगर झोपडपट्टीत अवैध मद्य विक्र ी होत असल्याची तक्र ार येथील रहिवााशांनी पोलिसांकडे वेळोवेळी केली आहे. दगडफेकीची घटना घडली ...
विनाकारण शहरात फिरणार्या, विनापरवानगी दुकाने सुरु करणारे, परिसरात घोळक्याने बसणारे, खेळणार्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच सोशल मीडियावरु न अफवा, दोन समाजात तेढ निर्माण करणार्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, रेंगाळत उभे राहणे, चर्चा करणे, काही कार्यकमांचे आयोजन केल्यास या विषाणुंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोका ...
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच दररोज संशयित रुग्णही उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 193वर पोहचला आहे. सर्वाधिक रुग्ण मालेगावमधील आहे.तसेच शहरात देखील 11 कोरोनाग्रस्त आढळून आले ...
शहरातील सर्व क्रीडांगणे, उद्याने, जॉगिंग ट्रॅक बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी सर्व खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे, ...
पंचवटी पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारच्या मद्याच्या १ लाख ८३ हजार रु पये किंमतीच्या १ हजार १८५ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी लॉज मालक व कामगार या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...