नाशिक पोलीस आयुक्तालय FOLLOW Nashik police commissioner office, Latest Marathi News
हाडोळा येथे राहणा-या यश पवार उर्फ बिट्टू याच्यावर सनी कदम याने गोळीबार केला होता, त्यात यश गंभीर जखमी झाला होता. ...
अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव उषा काशिनाथ इंगळे (२३,रा.गुलमोहर सोसा. शिंगाडातलाव) असे आहे. मयत पुरूषाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही ...
नाशिक : जुने नाशिक परिसरातील आझाद चौकात लॉकडाउनमध्ये रविवारी (दि.९) रात्री आठ वाजेच्या सुमारास दगडफेक व वाहनांची तोडफोड करत ... ...
कोणीही कलम१४४नुसार जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलिसांनी दिला. जखमी बिट्टू याची प्रकृती स्थिर ...
ट्रक्टर चालकाविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक जाधव करत आहेत. ...
भारतातील विविध राज्यांत तसेच केंद्रशासित प्रदेशात जाणाºयया नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी आपली वेबलिंक आता अपडेट केली आहे. ...
पोलिसांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत गुरू-शिष्याच्या नात्यातील संवेदनांची जाणीव ठेवत या विद्यार्थ्यांच्या ट्विटची दखल घेत कुलकर्णी यांचे घर गाठले. ...
या दोघा पोलीस बंधूनी जनसामान्यांमध्ये पोलीस दलाची प्रतिमा मालिन करणारे कृत्य केल्यामुळे त्यांना नांगरे पाटील यांनी तात्काळ निलंबित केले आहे. ...