नाशिक शहरात लॉकडाऊन काळात सातत्याने पोलिसांची गस्त सुरू होती. पोलिस वाहनांच्या उद्घोषणा सुरू होत्या. यामुळे पोलिसांचा धाक निर्माण झाला होता; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पोलिस गस्तीचे प्रमाणही कमी झाले; ...
शासनस्तरावरून जिल्हांतर्गत प्रवास हा अधिकाधिक मोकळा करण्यासंदर्भात सुचना आलेल्या असताना दुसरीकडे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करताच नाकाबंदी पॉइंटवर वाहनांची अडवणूक करून पुर्व परवानगीचा पास काढला आहे का? याबाबत विचारणा केली जात आहे. ...
मंगळवारी (दि.९) ४७ लोकांनी या आदेशाचा भंग केला होता. बुधवारी ५२ लोकांना या आदेशाचा विसर पडला. यावरून नागरिकांमध्ये कोरोनाविषयीची उदासिनता दिसून येते. ...
कोरोनाचा संसर्ग शहरात अधिक फैलावू नये, यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी शहरासह संपुर्ण जिल्ह्यात सलून व स्पा-सेंटर सुरू करण्याबाबत परवानगी दिलेली नाही. ...
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हददीत लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडु नये, तसेच अत्यावश्यक कामासाठी गरज भासल्यास बाहेर पडताना तोंडावर मास्क लावावा अस आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत; ...