दिंडोरी रोडने म्हसरूळ चौकात जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील अक्षय नंदू बस्ते (२०) हा तरुण ठार झाला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय या ...
नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी शिव येथील सीएनजी पंपाजवळ ट्रकमधून उतरविलेले लोखंडाचे बार, सळई चोरट्या पद्धतीने विकणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ट्रकसह २४ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...
सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळून निघाला असून चोरट्यांनी आता किराणा दुकानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पेठरोडवरील एका घाऊक किराणा मालविक्रीच्या दुकानाचे शटर कापून चोरट्यांनी खाद्यतेलाचे एकूण ८६ डबे व ४० खोके लंपास करत तब्बल १ हजार २१० लीटर् ...
मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या आडगाव ट्रक टर्मिनन्सजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या चौदाचाकी सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी (दि. १२) दुपारच्या सुम ...
भाचीच्या लग्नाला सांगली येथून आलेल्या महिलेच्या गळ्यातून तीन तोळे वजनाची ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्याने ओरबाडून नेल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला व परराज्यांत निर्मित केलेल्या मद्याची अवैध वाहतूक नाशिकमार्गे धुळ्यात केली जात होती. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने द्वारका चौकात सापळा रचला. संशयास्पद ट्रक दिसताच ...