शहरात खूनसत्र सुरूच असून दोन दिवसांत तब्बल चार खून पडले आहेत. गुरुवारी (दि. १९) झालेल्या दोन घटनांच्या तपासाला गती मिळत नाही तोच आनंदवली शिवारात प्रथमेश रतन खैर (२३, रा. साईप्रीत रो-हाऊस, कामठवाडे) या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला; तर शुक्रवारी (द ...
मित्राला झालेल्या मारहाणीचा वाद मिटवायला गेलेल्या यश रामचंद्र गांगुर्डे या तरुणाला चौघा हल्लेखोरांनी शस्त्राने भोसकून ठार मारल्याच्या घटना दिंडोरी रोडवर बुधवारी (दि.१८ रात्री घडली. तसेच गुरुवारी (दि.१९) सकाळी पंचवटीतील सामाजिक कार्यकर्ते मनपा कर्मचार ...
घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या युवतीचा दुपारच्या सुमारास पळसे शिवारातील एका विहिरीत मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे ...
नांदूर नाक्याकडून जेलरोड सैलानी चौकाच्या दिशेने दुचाकीने तिघे प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीसमोर दुपारच्या सुमारास अचानकपणे भटके श्वान आल्यामुळे दुचाकीचालकाचा ताबा सुटला. दुचाकी थेट रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन धडकली. यामुळे तिघांपैकी एका युवकाचा म ...
बहुचर्चित डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांडप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांनी तीन महिन्यांमध्ये सखोल तपास करत सबळ पुरावे गोळा केले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुराव्यानिशी सखोल दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लवकरच सत्र न्यायालय ...
नातेवाईक असलेल्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून कुरापत काढून मखमलाबाद रोडवर जाणता राजा कॉलनीत एका बंगल्याच्या आवारात अनधिकृत प्रवेश करत चौघा संशयितांनी दुचाकी, स्कूलव्हॅन तोडफोड करून बंगल्याच्या खिडकीच्या काचा फोडल्याची घटना रविवारी रात्री ...