लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

दीड लाखाची लाच घेताना शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Branch engineer caught taking bribe of Rs 1.5 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीड लाखाची लाच घेताना शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांच्या लाच प्रकरणावरून संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लाचखोर शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.३) दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ...

प्रेमसंबंधातून युवतीवर धारदार शस्त्राने वार - Marathi News | A young woman was attacked with a sharp weapon during a love affair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रेमसंबंधातून युवतीवर धारदार शस्त्राने वार

देवी चौक येथील एका सराफाच्या दुकानातील युवतीने प्रेमसंबंधातून बोलणे बंद केल्याने संतप्त प्रेमवीराने महिलेस शिवीगाळ करून मारहाण करत धारधार वस्तूने हातावर वार करीत दुखापत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

पोलिसांची उपनगरला रात्रीची विशेष गस्त मोहीम - Marathi News | Police special night patrol in the suburbs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांची उपनगरला रात्रीची विशेष गस्त मोहीम

वाढत्या गुन्हेगारी व अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची विशेष गस्त मोहीम सुरू केली आहे. ...

तुला काय पाहिजे ते देतो, पण टॉवरवरून खाली उतर - Marathi News | Gives you what you want, but get down from the tower | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुला काय पाहिजे ते देतो, पण टॉवरवरून खाली उतर

पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर परिसरात भाजी बाजारालगत असलेल्या महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या टॉवरवर शोले स्टाइल चढून जिवाचे बरे-वाईट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्य प्राशन केलेल्या नेताराम वाघाडे यास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अर्धा ता ...

नाशिकमध्ये पंधरवड्यात सात खून - Marathi News | Seven murders in a fortnight in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पंधरवड्यात सात खून

चौघा चोरांच्या टोळक्यामध्ये चोरीच्या मालाचे वाटप करण्यावरून वाद सुरू झाले. यावेळी दोघे घटनास्थळावरून निघून गेले. मात्र, दोघांमध्ये हा वाद चांगलाच वाढला आणि एकाने त्याच्या दुसऱ्या साथीदाराच्या डोक्यात दगड टाकून व चाकूने वार करून भर रस्त्यात पवन नथू पग ...

जुन्या नाशकात महिलेने घेतला गळफास - Marathi News | In old Nashik, a woman took a hangover | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या नाशकात महिलेने घेतला गळफास

जुने नाशिक परिसरातील पिंजारघाटरोड भागात राहणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ...

नाशिकरोडला तलवार घेऊन मिरविणारे दोघे ताब्यात - Marathi News | Two persons carrying swords on Nashik Road arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला तलवार घेऊन मिरविणारे दोघे ताब्यात

परिसरात दहशत माजविण्यासाठी गोसावीवाडी येथे तलवारी घेऊन मिरविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

सहा हॉटेलमध्ये चालणारा हुक्का बार पोलिसांनी उधळला - Marathi News | Hookah bars operating in six hotels were smashed by police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा हॉटेलमध्ये चालणारा हुक्का बार पोलिसांनी उधळला

शहर व परिसरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सहा हॉटेलमध्ये चोरीछुप्या पद्धतीने ‘हुक्का बार’ चालविला जात होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये जागतिक तंबााखू विरोधी दिनानिमित्त गुन्हे शाखा युनिट १, २ व मध्यवर्ती पथकाने सर्वत्र छापे मारले. या विशेष का ...