मोबाइल, रेडिमेड कपडे, भांडी, सायकली आदी विविध वस्तू नाशिक शहरातील दुकानात डिलिव्हरीसाठी दिल्या असताना त्यापैकी काही वस्तू स्वतःच्या जवळ ठेवून इतर वस्तू डिलिव्हरी करत त्यातून मिळालेली रक्कम परस्पर हडप करून विश्वासघात केल्याप्रकरणी म्हसरूळ बेलदारवाडी य ...
चेतनानगर परिसरात आपल्या मुलीकडे आलेली वृद्ध महिला शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकाने खाली उतरून त्यांच्याजवळ जात गळ्यातील सोन्याची चेन व मोहनमाळ हिसकावली. वृद्धेने प्रतिकार करत हातांनी सोनसाखळी घट्ट धरून ठेवत चोरऽऽ चोरऽ ...
गावात असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम केंद्र मंगळवारी (दि.१४) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दोन मोटारींमधून आलेल्या चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. सुदैवाने एटीएम यंत्रातील रोकड शाबूत राहिली; मात्र चोरट्यांनी केंद्रात तोडफोड करत नुकसान केले आहे. ही घ ...
ऑनलाइन फसवणुकीत ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) दिल्यानंतर बँक खातेधारकाच्या खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यात वर्ग झाल्याच्या घटना घडतात. मात्र एका भामट्याने नागरिकाला चक्क ओटीपी न विचारता आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन पद्धतीने क्रेडिट का ...
शरणपूर पालिका बाजार येथील तिबेटियन मार्केट परिसरात चायना गेट नावाने चायनीज विक्रीची हातगाडी लावून व्यवसाय करणारे कैलास बाबूराव साबळे (४५, रा. हेडगेवार चौक, सिडको) यांचा रविवारी (दि.१२) राहत्या घरातच संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. पोलिसां ...
गंगाघाटावर दशक्रिया विधीसाठी आलेल्या राजस्थानच्या महिलेचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल पर्समधून लांबविल्याची घटना शनिवारी (दि.११) सकाळी घडली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाढदिवसानिमित्त केक चक्क तलवारीने कापण्याची तयारी करीत त्यासाठी तलवार आणणे तिघा संशयितांना चांगलेच भोवले. वाढदिवसाच्या दिवशीच हाती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तसेच अंगझडतीत तलवारही जप्त केली. पाथर्डी फाटा परिसरात गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. इंदिर ...