संशयास्पद हालचालीवरुन पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. अज्या हा अजय भिमटे या बनावट नावाने आधारकार्ड तयार करुन वास्तव्य करत होता, असे तपासात पुढे आले आहे. ...
पाथर्डी फाटा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयाशेजारी असलेल्या अनधिकृत पार्किंगमधून एक दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ऑफिसचा पाठीमागील पत्रा कापून आत मधील शीट कापलेले आहे, असे कळवल्यावर आव्हाड तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, चोरट्यांनी प्रवेश करून तीन वेगळ्या ड्रॉव्हरपैकी एक ड्रॉव्हर तोडून त्यातील १ लाख ७५ हजार २४४ रुपये रोख आणि ५०० ग्रॅम वजनाचे ३६ तुपाचे डबे सुमारे ...
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७०० रुपये रोख व ३ हजार रुपयांचा मोबाइल जप्त केला. त्यांच्याविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महिलेच्या मोबाइलवर मेसेज टाकल्याच्या कारणावरून धुळ्याच्या युवकाचे अपहरण करून त्याचे मुंडण करणाऱ्या पुण्याच्या संशयिताना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली. ...
मोटवानी रोडवरील मोगल हॉस्पिटलजवळील दीपक अपार्टमेंटमध्ये बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली पाच लाखांची रोकड व ३७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा एकूण साडे सोळा लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. गेल्या दीड वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळात झा ...
पुणेकर असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्यासोबत मोबाइलवर सातत्याने मेसेज करत त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्यासाठी सतत संवाद साधण्याचा प्रयत्न धुळ्याच्या एका युवकाला चांगलाच भोवला. पुण्यातील काही संशयितांच्या टोळक्याने धुळे गाठून त्या युवकाला मारहाण करत बळज ...
पत्नीला मूलबाळ होत नसल्याने दुसऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करीत शारीरिक अत्याचार करून तिला गर्भवती करीत दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ...