गंगाघाटावर धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयित पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्या ताब्यातून कोयता जप्त करण्यात आला आहे. ...
हॉटेलमधून जेवण करून घराकडे परतणाऱ्या दोघा मित्रांना परिचित टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना हिरावाडी रोड भागात घडली. या घटनेत लाकडी स्टम्पचा वापर करण्यात आल्याने तरुण जखमी झाला असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अॅटोरिक्षाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांस मदतीचा बहाणा करून, दुचाकीस्वारांनी लुटल्याची घटना कन्नमवार पुलाखाली घडली. या घटनेत भामट्यांनी मारहाण करीत प्रवाशांची रोकड व घड्याळ पळविले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात ...
एका दुचाकीवरून काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या चोरट्याने गुंजाळ यांच्या गळ्यातील सोनसाखळीला हिसका देत ओरबाडून पलायन केले. सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा आता सकाळी भरणाऱ्या भाजीबाजारांकडे मोर्चा वळविला आहे. ...
अंबड-सातपूर लिंक रोडवर अंबिका संकुलाजवळ पाठीमागून आलेल्या आयशरने मोटारसायकलला धक्का दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...
आडगाव शिवारातील नववा मैल परिसरात रस्त्यावर संशयास्पद उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये तब्बल ६० किलो बेवारस गांजा आढळून आला आहे. आडगाव पोलिसांनी घटनास्थळावरून सहा लाख रुपये किमतीचा गांजासह सात लाख रुपयांची कार असा एकूण सुमारे १३ ल ...
टोइंग व्हॅन कारवाईबाबत हरकती, समस्या, सूचना असल्यास त्या नोंदवण्यासाठी नागरिकांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत केवळ दोनच सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्याने अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...