सकाळच्या सुमारास घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी किंवा पालेभाज्या, दुध खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवत आणि त्यांच्या घरांमधून मोबाइल लंपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
पांडवनगरी परिसरात शुक्रवारी (दि.६) भर दिवसा पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. ...
सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिकॉफ फ्लॅटेडजवळ चहा पिऊन रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत ४२ वर्षीय व्यक्ती जागेवर ठार झाल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव रामचंद्र नानकू जांबेकर असून, तो हमालीचे काम करीत होता. त्याला धडक दिल् ...
पाथर्डी फाटा ते गरवारे पॉइंटरम्यान कारमॉल परिसरात एका ज्वेलर्सला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. ४) घडला आहे. लूटमार करणाऱ्यांनी व्यावसायिकाला दुचाकीवरून निर्जन स्थळी घेऊन जात तलवारीचा धाक दाखवून त्याच्याजवळील ९० हजाराची ...
मूळचे मध्यप्रदेश येथील रहिवासी असलेले मात्र मागील काही वर्षांपासून शहरात स्थायिक झालेल्या एका परप्रांतीय कुटुंबाला तिडके काॅलीनमधील त्यांच्या राहत्या पत्र्याच्या खोलीत जाऊन आठ संशयितांच्या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून सुमारे ९ हजार रुपयांचा ऐवज हिस ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात असलेल्या पूनम राजस्थानी ढाब्यासमोरील रस्त्यावर एका अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दिंडोरी तालुक्यातील लालपाडी जानोरी येथील १९वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत. ...