: न्यायालयात दाखल करण्यात येणाºया पुरवणी दोषारोपपत्रात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणारे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जगजितसिंह जाधव यांना शुक्रवारी (दि़१७) ...
पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून त्याने वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी दखल घेऊन त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यास उपचारानंतर ताब्यात घेतले जाणार आहे. ...
पोलिसांनी संशयावरून त्या मुलीला ताब्यात घेतले असता तिने चोरीमागील कहाणी स्पष्ट केली. कहाणी ऐकू न पोलीसही चक्रावले सदर बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे लक्षात येताच उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोल ...
गुन्ह्याच्या तपासाचा ‘टास्क’ सरकारवाडा पोलिसांना दिला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरिक्षक सारिका अहिरराव व त्यांच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे तपासचक्रे फिरवून यादव यास सटाणा तालुक्यातील ठेंगोडा या ...
गोविंदनगर पसिरातील चाणक्य बंगल्यामध्ये राहणा-या प्रतिभा प्रकाश चांडक (५८) यांच्या मालकीचे सुमारे चौदा लाखांचे दागिने संशयित नितीन यादव वालझाडे याने लंपास केल्याची फिर्याद ...