पाथर्डी फाटा येथील एका इमारतीत अहमदनगर येथील कुविख्यात बेग टोळीतील सराईत गुन्हेगार भाड्याने राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी शहरातील घरमालकांना भाडेकरूंची माहिती सादर करण्याचे आवाहन केले होते. परंतु या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याने दहशतवाद ...
क्यूआरटी, अग्निशामक दल मुलांना सुरक्षित उतरविण्यासाठी जिवावर उदार होऊन प्रयत्न करत होते... डोंगरदºयांमध्ये बचावकार्यासाठी लागणारे पुरेसे साहित्य त्यांच्याकडे नव्हते... तरीदेखील बचावकार्याची मोहीम त्यांनी यशस्वी करून दाखविली; मात्र यावेळी अनर्थ होता ह ...
सायकलिंगची आवड असलेले सिडकोतील चौघे शाळकरी मित्र सोमवारी (दि. २७) सकाळी साडेसहा वाजता घराबाहेर पडले. तासाभरात चौघे चामरलेणीच्या पायथ्याशी पोहचले. कोवळ्या उन्हात त्यांनी चामरलेणीच्या पाठीमागील पायवाटेने वर चढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेदहा वाजता चौघ ...
शहरातून तब्बल पाच बुलेट आणि तीन दुचाकी चोरून जळगावला फरार झालेल्या पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़ हेमंत राजेंद्र भदाणे (२३ रा.धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ८ लाख ३० हज ...
बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्समधून रोख रक्कम व दागिने चोरणाºया महिलेस गुन्हे शाखेच्या युनिट एकने पोलिसांनी पकडले असून, तिच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे़ धनश्री प्रकाश विसपुते (२५ रा.म्हाड ...
नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यात लकी ड्रॉ योजना सुरू करून सभासदांना प्रतिमाह १ लाखापासून ते २५ हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याचे आमिष दाखवून नऊ हजार ७०० सभासदांकडून ९ कोटी ११ लाख ८० हजार रुपये जमा करून घेत बक्षीस न देता फसवणूक करणाºया ‘माँ गायत्री म ...
लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधी रुपये जमा करून गाशा गुंडाळलेल्या ‘गायत्री मार्केटिंग’ कंपनीच्या असंख्य गुंतवणूकदारांनी सोमवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांंनी गुंतवणूकदारांचे जाबजबाब लिहून घेण्यास सुरुवात ...