मयत तरुणाचे नाव साहेबराव जाधव असल्याचे समजते. या घटनेनंतर महलक्ष्मीनगर भागातही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. ...
महापालिककडे आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी निधीची ओरड असताना आणि आर्थिक स्थिती पाहता केवळ रस्ते आणि शाळा-रुग्णालय यासाठीच आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यास प्राधान्यक्रम देण्याचे ठरले असताना मौजे नाशिकमधील स. नं. २७० पै.मधील गवतगंजीसाठी आरक्षित असल ...
नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीन ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून नेले. यामध्ये जयभवानीरोड येथे संबंधित महिलेने चोरट्यांची गाडी पकडल्याने पोलिसांनी काही वेळातच एका सोनसाखळी चोरट्या ...
वाहनांची कागदपत्रे नाही, हेल्मेट परिधान केलेले नाही तसेच पीयूसी नाही अशी विविध कारणे पुढे करून वाहतूक शाखेच्या वतीने शहरात सध्या केवळ दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसुलीची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ...
बेग टोळीचा साथीदार शार्पशूटर जेधे याची नाशिकरोडला सासूरवाडी असल्याचे सहायक आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. जेधे आठवडाभरापूर्वी येथे आला होता; मात्र त्याचा फरार साथीदार किती दिवसांपासून शहरात होता, याबाबत तपास सुरू असल्याचे गोरे म्हणाले. फरार नईमच्या ...
नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच असून, विविध उपनगरीय भागांमध्ये भरदिवसा व संध्याकाळी सोनसाखळी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हातोहात पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील चार घटनांमध्ये सुमारे दोन लाखांचे सोने चोरट्यांनी पळवू ...
शहराच्या कोणत्याही भागात वाहने लावताना तुम्ही ती शिस्तीत नियमांचे पालन केले असले तरी पोलिसांच्या मनात येईल तोच गुन्हा दाखल होईल. वाद घातला, पोलिसांना प्रत्युत्तर दिले की, आणखी कलमे आणि आणखी दंड... त्यामुळे वस्तुस्थिती सांगणे म्हणजे पोलिसांना ‘बरकत’ प ...