हेल्मेट बाळगणारे मात्र वाहन चालवितांना डोक्यावर परिधान न करणारे तसेच हेल्मेटचा वापर न करणाºया शहरातील तब्बल ७४२ दुचाकीचालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) स्पेशल हेल्मेट ड्राइव्हद्वारे कारवाई करून ३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ केवळ ...
अवैध मद्य वाहतूक करताना पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी दोघा संशयितांनी कारवर ‘पोलीस’ नावाचाच फलक लावून नामी शक्कल लढविली. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्र्यंबकेश्वर-जव्हाररोडवरील अंबोली चेकनाक्यावरील भरारी पथकाच्या नजरेपासून ते सुटू श ...
पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांशी पोलीस कर्मचारी तसेच ठाणे अंमलदार कसे वागतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तक्रारकर्त्याने याबाबत कितीही ओरड केली तरी त्यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवत नाही. कित्येकदा तक्रारदारही पोलिसांवर अरेरावीचा आरोप करीत असत ...
मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरमध्ये असलेले अवैध कत्तलखान्यांवर गुन्हे शाखा छापा टाकून कारवाई करते, मात्र मुंबई नाका पोलिसांना या कत्तलखान्यांची माहितीच नसते वा ते पूर्णत: अनभिज्ञ असतात याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे़ त्यामुळे मुंबई नाक ...
शहर पोलिसांनी जुगार धंद्यांवर वेळोवेळी छापे टाकून कारवाई केलेले जुगार धंदे चालविणारे टोळीप्रमुख व या टोळीतील सदस्यांसह सुमारे २३ जुगाºयांना परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे़ यामध्ये खडका ...
२७ नोव्हेंबर २०१७ रोजी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेगण शिवारात बंधाºयाच्या पाण्याच्या पात्रात एका गोणीमध्ये अनोळखी युवतीचे प्रेत आढळले होते. या प्रेताचा चेहरा अत्यंत विद्रुप करण्यात आला होता, जेणेकरून तिची ओळख पटू नये. तसेच संशयित बाजीराव सा ...