मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांना वाढीव एफएसआय देण्यात आला असून, पोलीस क र्मचा-यांसाठी किमान ५०० फुटांचे घर असावे हे सरकारने मान्य केले आहे, असेते म्हणाले. ...
रामदास पालवे याने आक्रमक होत गांगुर्डे यास खाली पाडून त्याच्या मानेवर पाय दाबून धरत ‘तू इथे मरुन जा, पोलिसांनी तुला ठार केले, असे मी सांगतो’ असा दम देण्यास सुरूवात केली. यावेळी घरातील महिला, पुरूष तसेच समोरील देविदास अहिरे व त्यांच्या मुलगा असे सर्व ...
सिन्नर : मोकाट जनावरे पांजरपोळमध्ये जमा करणे, प्रारूप वाहतूक आराखडा मंजूर करणे या विषयांसह नगर परिषदेने मालमत्ता- धारकांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर केले. ...
या पाच संशयितांनी २०१३ साली जळगावमध्ये प्रॉपर्टी मेळावा घेतला. या मेळाव्यात प्लॉटसाठी बहुसंख्य नागरिकांकडून आगाऊ नोंदणी करून घेतली. त्यानंतर कॅनडा कॉर्नर येथील पाटील प्लाझा या संकुलात मोरया कन्स्ट्रूवेल प्रा. लि. नावाने कार्यालय उघडले. ...
शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहे़ तीन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, एमपीडीएची कारवाई करण्याबरोबरच ३३ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीच्या कारवाई करण्यात आली आहे़ ...