दुपारी प्रशिक्षण आटोपून निवासस्थानावर आले असता त्यांनी चार्जिंगला ठेवलेला मोबाइल चोरी झाल्याचे लक्षात आले तसेच निवासस्थानाचा दरवाजाही उघडा होता अणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले होते. ...
खाते क्रमांकावर सुमारे ७ लाख ९८ हजार ५९३ रुपयांचा वेळोवेळी भरणा केला. रक्कम खात्यात जमा होताच ‘त्या’ भामट्या विमा कंपनीच्या अधिका-याने भ्रमणध्वनी बंद करून कुठलाही परतावा पानसरे यांना दिला नाही. ...
पिण्याचे पाणी देण्याच्या कारणावरून पती-पत्नीचे भांडण सुरू असताना भांडण करू नका असे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या युवकाचा दोघांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२२) रात्रीच्या सुमारास आगरटाळळी येथील सम्राटनगरमध्ये घडली़ विजय र ...
शरदचंद्र पवार मार्केड यार्डातून व्यापाºयाने खरेदी केलेली १४ लाख रुपयांची द्राक्षे व डाळींब ट्रकमध्ये भरून दिल्यानंतर ट्रक सांगितलेल्या ठिकाणी न पोहोचवता त्यातील मालाचा ट्रकचालकाने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ...
दरोडा, लूट, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी प्रकारचे विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५७ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगमधील नऊ सराईत गुन्हेगारांना बुधवारी (दि़ २१) जिल्हा व सत्र न्यायाधीश ...
नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर नेपाळला पळून जायचे, त्या ठिकाणी हॉटेल खरेदी करायचे व पुन्हा पैशांची निकड भासली की नाशिकला घरफोडीसाठी परतणारा सराईत घरफोड्या संशयित गणेश भंडारे यास शहर गुन्ह शाखेच्या युनिट-१ ने अटक केली आहे़ ...
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या सोमवारी (दि. १९) साजरी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात जय्यत तयारी सुरू असून, विविध मंडळे सज्ज झाली आहेत. मंडळांनी जयंती उत्सवासाठी बळजबरीने वर्गणी गोळा करू नये, अन्यथा संबंधितांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करण ...
इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंती उत्सवाच्या मंडळाच्या पदाधिका-यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, वर्गणी ही स्वखुशीने घेतली पाहिजे. ...