वडाळागाव घरकुल प्रकल्प परिसरात पिडीत महिला पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या रिक्षातील संशयित शाबीर जाबीर शेख याने या महिलेचा हात धरुन तिला रिक्षात ढकलण्याचा प्रयत्न केला. ...
मित्राचा पत्ता न सांगितल्याचा राग आलेल्या चौघा संशयितांनी एका तरुणास चाकू व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना पाथर्डी फाट्यावरील रिक्षा स्टॅण्डवर घडली. ...
नाशिक शहर तसेच ग्रामीण पोलिसांना २०१८ हे वर्ष फलदायी ठरले़ शहरातील वाहतूक नियमन करताना वाहनचालकांशी उडणाऱ्या खटक्यांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांना १२५ बॉर्डी वॉर्न कॅमेरे देण्यात आले़ याबरोबरच शहर व ग्रामीण पोलिसांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा लावण् ...
वास्तव्याचे ठिकाण, सभोवतालची परिस्थिती अन् घरातील संस्कार याचा परिणाम नकळतपणे लहान मुलांवर होत असतो़ शहरातील काही झोपडपट्ट्या या गुन्हेगारांच्या वास्तव्यामुळे गुन्हेगारीचे केंद्र म्हणून ओळखल्या जातात़ या ठिकाणी अवैध मद्यविक्री, जुगार, मटका असे प्रकार ...
मखमलाबादरोड परिसरातील दाबेली विक्रेत्यास पिस्तुलाचा धाक दाखवून दोन लाख रुपयांची खंडणी मागणारा पंचवटीतील सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवेसह चौघा संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
धरण परिसरातील सुरक्षा, भुरट्या चोऱ्या, सुला वाइन, सोमा वाइन, धरणाचा आजूबाजूचा परिसर तसेच दुगाव, महादेवपूर आणि यशवंतनगर परिसरातील नागरिकांना सुरक्षा तसेच संरक्षणासाठी दुगाव पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात आली आहे़ ...