रेवगडे याने तिच्यासोबत लज्जास्पद संवाद साधून अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. यानंतर युवतीने तत्काळ आरडाओरड केल्याने अन्य महिला धावून आल्याचे बघून रेवगडे याने तेथून काढता पाय घेतल्याचे फिर्यादित म्हटले आहे. ...
दोन विवाहितांसह एका युवकाने आत्महत्त्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्त्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. ...
रेस्ट कॅम्प रोडवर आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास नाशिक पोलीस युनिट वनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका वाहनातून तेरा लाखांच्या मुद्देमालासह ६४ किलो ओला गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...
सराफ बाजारातील फुलबाजार येथे असलेल्या स्वच्छतागृहाजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी केलेल्या जबर मारहाणीत जखमी झालेले प्रभाकर लक्ष्मण पवार या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आ ...