पिडित मुलीची आई मुलीला संशयित नेटावटेच्या तावडीतून सोडविण्यासाठी धावली असता त्याने त्यांना चापटीने मारहाण करत दमदाटी व शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...
जेलरोड परिसरातील चंपानगरी भागातील एका उद्यानाजवळ सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या रोहित प्रमोद वाघ याच्यावर टोळक्यामधील काही संशयितांनी कोयत्याने सपासप वार करुन निघृण खून केल्याची घटना घडली आहे. ...
येथील जाजूवाडी भागात रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्कूटीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाल्याने चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात आरोपी समाधान दादाजी धिवरे रा. हिंमतनगर याचे विरोधात खुनाचा ...
दरोड्याच्या तयारीत असलेल्या सिडकोमधील ‘टिप्पर टोळी’च्या चौघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यास अंबड पोलीस यशस्वी ठरले आहेत. शनिवारी (दि.२६) मध्यरात्री गुन्हे शोधपथकाने चौघा संशयितांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्यासोबत असलेल्या दोघा संशयित फरार झाले आहेत ...
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत २०१७ व २०१८ या दोन वर्षांतील गुन्हेगारीचा तौलनिक अभ्यास करता गतवर्षी गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असून, सामाजिक स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे पोलीस आयुक्त डॉ़ सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली़ २०१८ मधील गुन्हेगारी ...
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला शुक्रवारी (दि़२५) पोलीस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ४४ पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ...