जयभवानी रोड येथे एका जेष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करत एका भामट्याने हातचलाखीने ५५ हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.११) घडली. याप्रकरणी प्रकाश मारुतीराव काळे (रा. प्रथमेश बंगला, जयभवानी रोड, आडकेनगर) यांनी द ...
सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करून डीजेच्या तालावर बेधुंदपणे नाचत कोयत्याने केक कापू नका असे सांगूनही पोलिसांना न जुमानता कायदा हातात घेत कोयत्याने केक कापणाऱ्या विधी संघर्षित बालक डीजे मालक आणि डीजे ऑपरेटर यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर ...
पखालरोडवरील ‘स्टार ॲक्वेरियम’मध्ये गेल्या आठवड्यात नाशिक पश्चिम वनविभागाने रात्रीच्या सुमारास धाड टाकली होती. यावेळी या मत्स्यालयामधून प्रतिबंधित ४० वन्यजीव आढळून आले होते. याप्रकरणी दोघा भावांना वनविभागाने अटक केली होती. गुरुवारी (दि. १०) पुन्हा वनव ...
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे याच्याकडून अद्यापही पोलिसांना फारसे सहकार्य केले जात नसल्याने पोलिसांचा तपास पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (द ...
पखाल रोडवरील एका शिक्षकाच्या घरात शिरून महिलेच्या डोक्यावर मारहाण करीत, अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे. ...
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनात मुख्य संशयित म्हणून त्यांचा पती संदीप वाजे यास पोलिसांनी अटक केली आहे; मात्र त्याच्यासोबत असलेल्या पाच संशयित साथीदारांचा पोलिसांना अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. वाजेच्या पोलीस कोठडीची मुदत ...
पखालरोडवरील एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या काझी कुटुंबीयांच्या घरात बळजबरीने चोरट्याने प्रवेश केला. घरात एकट्या असलेल्या महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला चढविला. त्यामध्ये शमशाद अन्सारोद्दीन काझी (५५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. चोरट्यानी शमशाद य ...