चांदोरी येथील फॅब्रिकेशन दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करणाऱ्या तीन महिलांना नाशिकच्या भीमवाडीतून नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...
४५ लाख रुपये बाजारमूल्य असलेला गाळा दहा लाख रुपयांना विक्री करावा यासाठी गाळामालकास धमकावून रस्ता बंद केल्याप्रकरणी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख संशयित सुहास कांदे यांच्यासह आणखी एकाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह ...
वाईट स्वप्नांमुळे चाळीस वर्षीय महिलेने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास पाथर्डी गावातील मारुती मंदिरासमोर घडली़ ...
अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या दोघांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पंचवटीतील निमाणी बसस्थानकात गुरुवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली ...
सालाबादप्रमाणे उपनगर येथे बाल येशु मंदिरात दोनदिवसीय यात्रोत्सव शनिवारपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव दाखल होतात. ...