लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

पिस्तूल दाखवून दहशत पसरविणारा पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | In possession of a pistol by the spreading police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिस्तूल दाखवून दहशत पसरविणारा पोलिसांच्या ताब्यात

वडाळागावातील घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या निवासी इमारतींच्या परिसरात एका तरुणाने हातात एअरगन घेऊन परिसरात फिरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याविषयी इंदिरानगर पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. ...

अंबडमधून संशयित गुन्हेगाराचे अपहरण - Marathi News | Abduction of suspected criminals from Ambad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबडमधून संशयित गुन्हेगाराचे अपहरण

धुळे येथून नाशिकला आलेल्या एका संशयित गुन्हेगाराचे अंबड परिसरातून अपहरण झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अपहरण करणाऱ्या संशयितांच्या मागावर आहेत. ...

सिडकोत एकाच दिवशी दोघांच्या आत्महत्या - Marathi News |  CIDCOOT two suicides on same day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत एकाच दिवशी दोघांच्या आत्महत्या

सिडको परिसरात एकाच दिवशी दोन व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. यात एका २७ वर्षीय तरुणाचा समावेश असून, त्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत ६१ वर्षीय वयोवृद्धाने स्वत:ला गळफास लावून घेत जीवन संपवले. ...

नाशिक आयुक्तालय : महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी घेतला कायदासुव्यवस्थेचा आढावा - Marathi News | Nashik Commissionerate: Review of the Law and Order conducted by Subodh Kumar Jaiswal, Director General | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक आयुक्तालय : महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी घेतला कायदासुव्यवस्थेचा आढावा

नाशिक पोलीस आयुक्तालयात सुमारे दोन ते अडीच तास चर्चा केली. शहरासह जिल्ह्यातील कायदासुव्यवस्थेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. ...

एकाच रात्रीत घरे अन् दुकानांचे तोडले कुलूप - Marathi News |  Lock the shops and shops in one night | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच रात्रीत घरे अन् दुकानांचे तोडले कुलूप

गावाच्या परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून, रात्रीच्या वेळी बंद असलेल्या दुकानांसह गुदामांची कुलपे तोडून गावकऱ्यांच्या घरांनाही लक्ष्य केले आहे. ...

विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त - Marathi News | Police Commissioner of trust Nangre-Patil Nasik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची बदलीची चर्चा सुरू होती. ...

...अखेर शिक्कामोर्तब : रवींद्र सिंगल यांची बदली; विश्वास नांगरे पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त - Marathi News | ... finally seal: Ravindra Singhal replaces him; Trust Commissioner of Police, Nangre Patil Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर शिक्कामोर्तब : रवींद्र सिंगल यांची बदली; विश्वास नांगरे पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त

भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती व पदस्थापनेचा आदेश जारी करण्यात आला. लवकरच विश्वास नांगरे पाटील हे सिंगल यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्विकारतील. ...

‘नाशिक मॅरेथॉन’द्वारे समानतेचा संदेश - Marathi News |  Message of equality through 'Nashik Marathon' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नाशिक मॅरेथॉन’द्वारे समानतेचा संदेश

पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात रविवारच्या सुटीचा आनंद द्विगुणित करत नाशिककरांनी पोलिसांसमवेत एकच धाव घेत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. ...