अमेरिकेत आयटी इंजिनिअर म्हणून काम करणारी युवती सुट्टीनिमित्त नाशिकला आली असता प्रवासादरम्यान महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स हरविल्यानंतर रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ती पर्स सदर युवतीला पुन्हा मिळाली. ...
दोन दिवसांपूर्वी मालधक्कारोड जियाउद्दिन डेपो येथून सीमेंटचे गुदाम फोडून चोरीस गेलेल्या १७३ सीमेंटच्या गोण्या पोलिसांनी जप्त केल्या असून, याप्रकरणी चौघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
देवळालीगाव मालधक्कारोड येथील सेंट्रल वेअरहाउस कार्यालय फोडणाऱ्या चौघा संशयितांना नाशिकरोड पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...
जागतिक पातळीवर महिला दिन विविध उपक्रम व कार्यक्रमांनी साजरा करून महिलांचे गुणगान केले जात असताना शहरालगतच्या पांडवलेण्याच्या पायथ्याशी एका महिलेने आपले स्वत:चे स्त्री जातीचे अर्भक अक्षरश: सोडून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला आहे. ...
शहरातील नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी टवळाखोरांविरोधात मोहीम उघडली असून, पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध भागांतून तब्बल ११७ टवाळखोरांवर गुन्हे दाखल ...
जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील श्रीहरी कुटे मार्गाच्या परिसरातील फरशीच्या दुकानाला मागील दरवाजाला असलेले कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातून साडेतीन लाख रुपयांची रक्कम चोरल्याची घटना घडली आहे. ...