शहरातील विविध ठिकाणी पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवारी (दि.१४) केलेल्या कारवाईत सुमारे ९९२ बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याक डून जवळपास दोन लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
श्रीरामनगर, विनयनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातून सोन्याची साखळी खेचून अज्ञात दुचाकीस्वारांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली. ...
शहराच्या मध्यवर्ती भागाची कायदासुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कोणाच्याही सुभेदारीला थारा दिला जाणार नाही. नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी निर्भयपणे मांडाव्या त्यांचा निपटारा केला जाईल, ...
पेठरोडवरील शनिमंदिर परिसरात रात्रीच्या सुमारास गावठी कट्टे व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघा संशयित आरोपींना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून एक गावठी कट्टा तसेच तीन जिवंत काडतुसे व दुचाकी असा जवळपास ६० हजार रुपयांचा ...
गंगापूररोडवरील आनंदवली परिसरातील माळीवाडा येथे अज्ञात चोरट्याने तुकाराम सयाजी गलांडे (४४, रा.आंनदवली) यांच्या घरात शिरून सुमारे ४० हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा कॅमेरा लंपास केला. ...
सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये सोमवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारा पाना, कटवणी, गुप्ती, दोरी आदी साहित्य पोलिसांनी हस्तगत केले असून त्या ...
भद्रकाली परिसरात चरस विक्र ी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित यासीन उर्फ सोन्या युनूस शेख (रा.खडकाळी) यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ...
शरणपूररोडवरील एका सार्वजनिक शौचालयाजवळ दोघा संशयित आरोपींनी एका मायलेकीचा विनयभंग करत दमबाजी केल्याची घटना घडली आहे. पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...