लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

सुवर्णा व संदीप वाजेचे टॉवर लोकेशन हायवेवरच! - Marathi News | Suvarna and Sandeep's tower location on the highway only! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुवर्णा व संदीप वाजेचे टॉवर लोकेशन हायवेवरच!

मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे व त्यांचे पती मुख्य संशयित संदीप वाजे यांचे मोबाइल टॉवर लोकेशन हे २५ जानेवारीच्या रात्री मुंबई - आग्रा महामार्गालगतच होते, यावर तपासातून पोलिसांनी शिक्कामोर्तब केले आहे. सुवर्णा वाजे यांच्या हत्याकांडाचे दरर ...

हरविलेल्या बालिकेचा ‘गुगल’ने घेतला शाेध; लैंगिक अत्याचाराचा झाला पर्दाफाश - Marathi News | Google searches for missing girl; Exposed to sexual harassment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरविलेल्या बालिकेचा ‘गुगल’ने घेतला शाेध; लैंगिक अत्याचाराचा झाला पर्दाफाश

जेलरोड परिसरात राहणाऱ्या एका जेमतेम दहा वर्षांच्या चिमुकलीवर शनिवारी (दि. १२) रात्री अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अंधाराचा फायदा घेत एका संशयित तरुणाने तिला ‘मी तुझ्या पप्पांचा फ्रेंड आहे, तुला पप्पाजवळ सोडतो’ असे सांगून एका अपार्टमेंटमध्ये ...

वाईन विक्रीमध्ये अफरातफर; ४० लाखांचा गंडा - Marathi News | Fraud in wine sales; Ganda of 40 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाईन विक्रीमध्ये अफरातफर; ४० लाखांचा गंडा

सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्स नावाच्या दुकानात विक्री केलेल्या मालाच्या संगणकीय नोंदीमध्ये फेरफार करीत तिघा कर्मचाऱ्यांकडून चाळीस लाख रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसांनी गु ...

संदीप वाजेने दुसऱ्या लग्नासाठी काढला पत्नीचा काटा - Marathi News | Sandeep Waje removes wife's thorn for second marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संदीप वाजेने दुसऱ्या लग्नासाठी काढला पत्नीचा काटा

डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात अटक संदीप वाजेच्या गाडीतून सुमारे साडेदहा इंचाच्या चाकूसह मोबाइलमधील डिलीट केेलेले काही मेसेजेस, एक व्हिडिओ आणि एक पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यातून वाजे याने दुसऱ्या लग्नासाठी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून केल्याचे ...

पोलीस असल्याची बतावणी करीत सोन्याच्या अंगठ्यांची चोरी - Marathi News | Theft of gold thumbs pretending to be police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस असल्याची बतावणी करीत सोन्याच्या अंगठ्यांची चोरी

जयभवानी रोड येथे एका जेष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करत एका भामट्याने हातचलाखीने ५५ हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.११) घडली. याप्रकरणी प्रकाश मारुतीराव काळे (रा. प्रथमेश बंगला, जयभवानी रोड, आडकेनगर) यांनी द ...

कोयत्याने केक कापले अन् पोलिसांनी तुरुंगात टाकले - Marathi News | The police cut the cake with a scythe and threw him in jail | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोयत्याने केक कापले अन् पोलिसांनी तुरुंगात टाकले

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करून डीजेच्या तालावर बेधुंदपणे नाचत कोयत्याने केक कापू नका असे सांगूनही पोलिसांना न जुमानता कायदा हातात घेत कोयत्याने केक कापणाऱ्या विधी संघर्षित बालक डीजे मालक आणि डीजे ऑपरेटर यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर ...

‘त्या’ मत्सालय चालकांना कोठडी - Marathi News | Room for ‘those’ aquarium operators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ मत्सालय चालकांना कोठडी

पखालरोडवरील ‘स्टार ॲक्वेरियम’मध्ये गेल्या आठवड्यात नाशिक पश्चिम वनविभागाने रात्रीच्या सुमारास धाड टाकली होती. यावेळी या मत्स्यालयामधून प्रतिबंधित ४० वन्यजीव आढळून आले होते. याप्रकरणी दोघा भावांना वनविभागाने अटक केली होती. गुरुवारी (दि. १०) पुन्हा वनव ...

पोलीस कोठडीत संदीप वाजेचे असहकार्य! - Marathi News | Non-cooperation of Sandeep Waje in police custody! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस कोठडीत संदीप वाजेचे असहकार्य!

मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे याच्याकडून अद्यापही पोलिसांना फारसे सहकार्य केले जात नसल्याने पोलिसांचा तपास पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (द ...