वाढदिवस असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे पार्टी मागितल्याचा राग येऊन त्याने पार्टी मागणाऱ्या दोघांना जबर मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमधील गंगापूर भागातील शिवाजीनगर परिसरात घडला. ...
नाशिकरोड येथे एका खासगी फायनान्स कंपनीच्या शाखेत दहा तोळे सोने तारण ठेवून मिळालेली रोकड घरी घेऊन जात असताना भारतनगर येथे ओळखीतील संशयित आरोपीने गाडीतून अडीच लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली. ...
रुग्णालयात जात असताना दुचाकीस्वाराला अडविल्यानंतर पोलिसाने अपशब्द वापरल्यानंतर संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने पोलिसाला धक्काबुक्की केल्याने दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी वाहतूक पोलीस ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास ...
शहराच्या विविध भागांतून पाच मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्याचे एकाच दिवशी उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलीस ठण्याच्या हद्दीतून एक, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, मुंबईनाका एक व पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण पाच दुचाकी वेगवेगळ्या दिवश ...
शहरातील सावरकर जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा श्वास घेण्यात त्रास उद्भवल्याने मृत्यू झालाचा प्रकार घडला असून हेमंत वसंत तरटे (५९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ...
आॅनलाइन चॅटिंग आणि मोबाइल कॉलद्वारे विविध प्रकारचे आमिष दाखवून किंवा खोटे बोलून सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना सध्या नित्याच्या झालेल्या असताना अशाचप्रकारे फोन करून एका अज्ञात इसमाने चक्क एका डॉक्टरला पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ...