व्हिडिओ मध्ये दिसणारा हा आहे राजेंद्र हिरे... नाशिक पोलिसांनी याच्या नुकत्याच मुसक्या आवळल्यात...एका गुन्ह्यात संशयित म्हणून त्याला अटक झाली आणि बघता बघता एक नाही तब्बल सहा गुन्ह्यांची उकल झालीय. पोलीस तपासात या पठ्ठ्यानं सहा रिक्षा चोरल्याचं उघड झाल ...
अल्पवयीन मुलाला राहत्या घरात बोलावून त्याच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिडको, प्रसादनगर भागात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रुपयांची सोन्याची पोत माेपेड स्कूटीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
पंचवटीतील हिरावाडी भागात ठाकरे मळ्यात घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे सोने चांंदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असून या प्रकरणात मंदाबाई सोपान ठाकरे (६५, ठाकरे मळा) यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण् ...
शहरासह जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या नानासाहेब कापडणीस व त्यांचा पुत्र अमित कापडणीस यांच्या हत्याकांडातील मुख्य संशयित राहुल गौतम जगताप याची दहा दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी (दि. २५) पूर्ण होत आहे. यामुळे सरकारवाडा पोलिसांकडून त्यास आज जिल्हा व सत्र ...
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको परिसरात गुरुवारी (दि.२४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे का ...
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा वाजे यांची हत्या क्लिनिकमधील व संदीप वाजे याने कोरोना काळात जमविलेल्या सॅनिटायजरने आग लावून करण्यात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...