तब्बल पाच महिन्यांपूर्वी आडगाव शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आडगाव पोलिसांनी रोखले होते. यावेळी घटनास्थळी चारचाकी सोडून पसार झालेल्या दोघा सराईत गुन्हेगारांच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्तर प्रदेशमधून मुसक्या आवळल ...
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे तीन वर्षांपूर्वी भाजपा नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह त्यांच्या घरातील एकूण पाच जणांचे हत्याकांड घडविणारा मुख्य संशयित आरबाज खान याला नाशिकरोड पोलिसांनी शुक्रवारी (दि.४) सकाळी मध्यवर्ती कारागृहाजवळ अटक केली आहे. ...
पंधरा दिवसांपूर्वी नांदूर नाक्यावरील एका मोबाइल दुकानाचा पत्रा उचकावून ७२ हजार रुपयांचे विविध कंपनीचे १७ मोबाइल लांबविणाऱ्या चोरट्याला आडगाव पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. अनिल शरद माळी (रा.माडसांगवी) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ...
व्हिडिओ मध्ये दिसणारा हा आहे राजेंद्र हिरे... नाशिक पोलिसांनी याच्या नुकत्याच मुसक्या आवळल्यात...एका गुन्ह्यात संशयित म्हणून त्याला अटक झाली आणि बघता बघता एक नाही तब्बल सहा गुन्ह्यांची उकल झालीय. पोलीस तपासात या पठ्ठ्यानं सहा रिक्षा चोरल्याचं उघड झाल ...
अल्पवयीन मुलाला राहत्या घरात बोलावून त्याच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिडको, प्रसादनगर भागात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रुपयांची सोन्याची पोत माेपेड स्कूटीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
पंचवटीतील हिरावाडी भागात ठाकरे मळ्यात घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे सोने चांंदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असून या प्रकरणात मंदाबाई सोपान ठाकरे (६५, ठाकरे मळा) यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण् ...