मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने खिडकीच्या गजाला फाडलेली चादर बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...
मुंबईला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या एका प्रवाशाला रिक्षाचालकाने रिक्षात बसवून ‘लिफ्ट’ देण्याचा बनाव करत लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडली. रिक्षाचालकाने त्यास उड्डाणपुलावर घेऊन जात मारहाण करत साथीदारांच्या मदतीने ढकलून दिले. यामु ...
शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार हाती घेताच नवनियुक्त जयंत नाईकनवरे यांनी सर्वसामान्यांना विना अपॉइंटमेंट थेट दररोज भेटणार असल्याचे मंगळवारी (दि.२६) स्पष्ट केले. तक्रारदारासांठी दररोज एक तास त्यांनी राखीव ठेवला आहे. त्यांच्या दालनात सर्वसामान्य व्यक्ती त् ...
दारूच्या नशेत पत्नीला बेदम मारहाण करून तिला शिवीगाळ करत मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवत त्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे शारीरिकसंबंधाची अनैसर्गिक क्रिया करण्यासाठी बळजबरी पतीने केल्याची घटना घडली. ...
पाथर्डी गावाच्या चौफुलीजवळ दुचाकीला पाथर्डी फाट्याकडून भरधाव आलेल्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार लखन चंपालाल पाटील (वय २८) हा ठार झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
शिक्षेसंबंधित शासकीय अभिलेखातील नोंदींमध्ये फेरफार करत बंदींना कारागृहातून मुदतीपूर्वीच सुटकेचा मार्ग ‘खुला’ करून देणे दोन तुरुंगाधिकाऱ्यांसह लिपिकांना भोवले. मध्यवर्ती कारागृहातील तिघा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक यां ...
एक घटस्फोटित महिला दुसऱ्या लग्नानंतर पतीपासून विभक्त झाली. तिच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने पहिल्या पतीपासून झालेल्या तिच्या अल्पवयीन मुलीवर सलग चार महिने शारीरिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकर ...
पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सुमारे सहा वर्षे सोबत राहत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करत शारीरिक अत्याचार केल्याची घटना गोविंदनगर परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून धुळ्याच्या एका माजी शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात ग ...