लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

सातपूरच्या प्रबुध्दनगरमध्ये दोन गटांत दगडफेक; २८ संशयित अटकेत - Marathi News | Stone-throwing in two groups at Prabudhnagar in Satpur; 28 suspects arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरच्या प्रबुध्दनगरमध्ये दोन गटांत दगडफेक; २८ संशयित अटकेत

सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रबुद्धनगर झोपडपट्टीत अवैध मद्य विक्र ी होत असल्याची तक्र ार येथील रहिवााशांनी पोलिसांकडे वेळोवेळी केली आहे. दगडफेकीची घटना घडली ...

साडे चार हजार लोकांवर गुन्हे; लॉकडाऊनचे उल्लंघन - Marathi News | Crimes against four and a half thousand people; Lockdown Violation: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडे चार हजार लोकांवर गुन्हे; लॉकडाऊनचे उल्लंघन

विनाकारण शहरात फिरणार्या, विनापरवानगी दुकाने सुरु करणारे, परिसरात घोळक्याने बसणारे, खेळणार्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच सोशल मीडियावरु न अफवा, दोन समाजात तेढ निर्माण करणार्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ...

नाशिक शहरात कलम १४४ ‘ जैसे-थे’ - Marathi News | Article 144 ‘As-was’ in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात कलम १४४ ‘ जैसे-थे’

सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, रेंगाळत उभे राहणे, चर्चा करणे, काही कार्यकमांचे आयोजन केल्यास या विषाणुंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोका ...

साडे तीन लाखांचा नाशिककरांनी लॉकडाऊनमध्ये भरला दंड - Marathi News | Nashik residents pay fine of Rs 3.5 lakh in lockdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडे तीन लाखांचा नाशिककरांनी लॉकडाऊनमध्ये भरला दंड

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच दररोज संशयित रुग्णही उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 193वर पोहचला आहे. सर्वाधिक रुग्ण मालेगावमधील आहे.तसेच शहरात देखील 11 कोरोनाग्रस्त आढळून आले ...

सिडकोत ६० वाहनचालकांवर कारवाई - Marathi News | Action against two drivers on CIDCO | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत ६० वाहनचालकांवर कारवाई

सिडको व अंबड भागात नियमांचे उल्लंघन करीत अनेक नागरिक बाहेर पडत आहेत. ...

‘मॉर्निंग वॉक’साठी घराबाहेर पडाल तर खबरदार... - Marathi News | Beware if you go out for 'Morning Walk' ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मॉर्निंग वॉक’साठी घराबाहेर पडाल तर खबरदार...

शहरातील सर्व क्रीडांगणे, उद्याने, जॉगिंग ट्रॅक बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी सर्व खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे, ...

लॉकडाऊन काळात लॉजमधून बेकायदेशीर मद्यसाठा जप्त - Marathi News | Illegal liquor seized from the lodge during lockdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊन काळात लॉजमधून बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

पंचवटी पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारच्या मद्याच्या १ लाख ८३ हजार रु पये किंमतीच्या १ हजार १८५ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी लॉज मालक व कामगार या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...

धसका कोरोनाचा : शहरातील गुन्हेगारही ‘लॉकडाऊन’; गुन्ह्यांच्या प्रमाणात घट - Marathi News | Corona Corruption: City criminals 'lockdown'; Decrease in the proportion of crimes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धसका कोरोनाचा : शहरातील गुन्हेगारही ‘लॉकडाऊन’; गुन्ह्यांच्या प्रमाणात घट

मंदिर, मशिद, दर्गा, मार्केट, मॉल्स सर्व काही बंद आहे, यामुळे रस्त्यांवर वर्दळही नाही, परिणामी दुचाकी चोरीचे प्रमाणसुध्दा कमालीचे घटले आहे. तसेच महिलाही घराबाहेर पडत नसल्यामुळे सोनसाखळी चोरीही आटोक्यात आली आहे. घरफोड्यांचे सत्रदेखील जवळजवळ थांबले आहे. ...