लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

नाशिकमध्ये खूनसत्र थांबेना; पुन्हा एका युवकाला भोसकले - Marathi News | Bloodshed will not stop in Nashik; Pierced a young man again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये खूनसत्र थांबेना; पुन्हा एका युवकाला भोसकले

शहरामध्ये मागील दहा दिवसांपासून खुनाची मालिका सुरूच आहे. वारंवार घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे नाशिक हादरून गेले आहे. या आठवड्यात खुनाची सहावी घटना शनिवारी (दि.२८) मध्यरात्री घडली. वाद मिटविण्यासाठी मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या युवकावर धारधार शस्त्राने ...

जेलरोडला युवकाची गळफास घेत आत्महत्या - Marathi News | Suicide by strangling a youth on Jail Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेलरोडला युवकाची गळफास घेत आत्महत्या

जेलरोडच्या मॉडेल कॉलनी येथे राहणाऱ्या युवकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ...

खून सत्राने हादरले नाशिक - Marathi News | Nashik was shaken by the murder session | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खून सत्राने हादरले नाशिक

शहरात खूनसत्र सुरूच असून दोन दिवसांत तब्बल चार खून पडले आहेत. गुरुवारी (दि. १९) झालेल्या दोन घटनांच्या तपासाला गती मिळत नाही तोच आनंदवली शिवारात प्रथमेश रतन खैर (२३, रा. साईप्रीत रो-हाऊस, कामठवाडे) या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला; तर शुक्रवारी (द ...

नोकराला राहायला दिलेला बंगला त्याने केला स्वत:च्या नावावर - Marathi News | He gave the bungalow to the servant to live in his own name | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोकराला राहायला दिलेला बंगला त्याने केला स्वत:च्या नावावर

नोकराला राहण्यास दिलेला बंगला बनावट कागदपत्रे तयार करून तो बंगला विकत घेतल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

युवकाचा खून अन् पिता-पुत्राच्या मृत्यूने नाशिक हादरले - Marathi News | Nashik was shaken by the murder of a youth and the death of a father and son | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवकाचा खून अन् पिता-पुत्राच्या मृत्यूने नाशिक हादरले

मित्राला झालेल्या मारहाणीचा वाद मिटवायला गेलेल्या यश रामचंद्र गांगुर्डे या तरुणाला चौघा हल्लेखोरांनी शस्त्राने भोसकून ठार मारल्याच्या घटना दिंडोरी रोडवर बुधवारी (दि.१८ रात्री घडली. तसेच गुरुवारी (दि.१९) सकाळी पंचवटीतील सामाजिक कार्यकर्ते मनपा कर्मचार ...

पोलीस हवालदाराने मागितली २० हजारांची लाच - Marathi News | Police constable demanded bribe of Rs 20,000 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस हवालदाराने मागितली २० हजारांची लाच

तक्रार अर्जाच्या चौकशीत तक्रारदाराचा धनादेश न वटल्याचे प्रकरण परस्पर मिटविण्यासाठी तसेच तक्रारदार यांच्याविरूद्ध व्याजाने पैसे दिले अशी खोटी तक्रार नोंदवू नये, यासाठी तक्रारदार यांच्याकडे २० हजारांची लाच मागणाऱ्या आडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार संशयित ...

विहिरीत आढळला युवतीचा मृतदेह - Marathi News | The body of a young woman was found in the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत आढळला युवतीचा मृतदेह

घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या युवतीचा दुपारच्या सुमारास पळसे शिवारातील एका विहिरीत मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे ...

दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in collision with divider | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार

नांदूर नाक्याकडून जेलरोड सैलानी चौकाच्या दिशेने दुचाकीने तिघे प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीसमोर दुपारच्या सुमारास अचानकपणे भटके श्वान आल्यामुळे दुचाकीचालकाचा ताबा सुटला. दुचाकी थेट रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन धडकली. यामुळे तिघांपैकी एका युवकाचा म ...