१ नोव्हेंबर २०१९ ते २० जून २०२० या कालावधीत संशयित पाटील याने विविध ग्राहकांकडून वसूल केलेली सुमारे ७ लाख ९० हजार ५४७ रूपयांची रक्कम वसूल करून ती एजन्सीच्या कार्यालयात जमा न करता परस्पर गायब करून पोबारा केला. ...
बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपासून सर्वच पोलीस ठाणे हद्दीत गस्तीपथकाद्वारे व्यावसायिकांनाही सुचना देण्यात आल्या व नाकाबंदी पॉइंट सक्रीय करत दुचाकीस्वारांकडे चौकशी करण्यात आली. ...
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून लढा देत होते; मात्र फुफ्फुसाचा संसर्ग अधिकच वाढल्यामुळे मुंबईतील रूग्णालयात मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ...
पोलीस गस्तीदरम्यान संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच मास्कचा वापर न करत वावरणारे लोक व सामाजिक अंतर न राखणा-यांविरूध्द कायद्याचा बडगा उगारला जाणार ...
पाटीलनगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...