वाढदिवसानिमित्त केक चक्क तलवारीने कापण्याची तयारी करीत त्यासाठी तलवार आणणे तिघा संशयितांना चांगलेच भोवले. वाढदिवसाच्या दिवशीच हाती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तसेच अंगझडतीत तलवारही जप्त केली. पाथर्डी फाटा परिसरात गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. इंदिर ...
माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांच्या लाच प्रकरणावरून संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लाचखोर शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.३) दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ...
देवी चौक येथील एका सराफाच्या दुकानातील युवतीने प्रेमसंबंधातून बोलणे बंद केल्याने संतप्त प्रेमवीराने महिलेस शिवीगाळ करून मारहाण करत धारधार वस्तूने हातावर वार करीत दुखापत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...
वाढत्या गुन्हेगारी व अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची विशेष गस्त मोहीम सुरू केली आहे. ...
पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर परिसरात भाजी बाजारालगत असलेल्या महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या टॉवरवर शोले स्टाइल चढून जिवाचे बरे-वाईट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्य प्राशन केलेल्या नेताराम वाघाडे यास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अर्धा ता ...
चौघा चोरांच्या टोळक्यामध्ये चोरीच्या मालाचे वाटप करण्यावरून वाद सुरू झाले. यावेळी दोघे घटनास्थळावरून निघून गेले. मात्र, दोघांमध्ये हा वाद चांगलाच वाढला आणि एकाने त्याच्या दुसऱ्या साथीदाराच्या डोक्यात दगड टाकून व चाकूने वार करून भर रस्त्यात पवन नथू पग ...