लोहिया कंपाउंडमधील राजस्थान लिकर कंपनीच्या गोदामाची माहिती दरोडेखोरांना देणाऱ्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मंजूर रसुल पिंजारी (वय ३०, रा. वडाळागाव) आणि चंद्रकांत रामचंद्र सिनोरे (४१, रा. सिन्नर) अशी संशयितांच ...
अंबड लिंकरोड भागात पोलिसांनी तडीपार गुंड अक्षय उत्तम जाधव( २४, रा. चुंचाळे ) याच्यासोबत दुचाकीचोरी करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनाही सापळा रचून अटक केली असून, या तिघांकडूनही तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांन ...
कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार समोर येत आहे. पोलिसांनी पालघरच्या एका औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यात छापा टाकत मुख्य सूत्रधारास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून १ लाख ८९ हजार रुपये किमतीच्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या ६३ बाटल ...
आडगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पालघरहून संशयित अभिषेक शेलार यास पालघरमधून अटक केली होती. शेलार हादेखील त्याच कंपनीत मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्यामुळे शेलार व पाटील यांची ओळख झाली होती. ...
कोरोना संकटाचा गैरफायदा घेत बाधित रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात तब्बल ५४ हजार रुपये ज्यादा दराने विक्री करणाऱ्या तीन परिचारिकांसह एका औषधांच्या दुकानातील कर्मचाऱ्यास पोलिसांनी गुरुवारी (दि.१३) रात्री अटक केली आहे. या चौघांनाह ...
पोलीस पथकाने गुरुवारी (दि.१३) रात्री जुना आडगाव नाक्यावरील पंचवटी बस डेपोसमोर रात्री सापळा रचून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे देशी- विदेशी मद्य व एक मारुती ओमनी कार असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकणी पोलिसांनी बेकायदा मद्य विक्री करण ...