गंगापूररोडवरील एका रुग्णालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याने उपचार घेणाऱ्या पुरुष रुग्णाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१५) मध्यरात्री घडली. ...
जेलरोडवरील लोखंडेमळा येथे रस्त्यावरील श्री हनुमान मंदिरातील मूर्तीचे बाहेरून वाकून दर्शन घेत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोनसाखळी अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटनाा गुरुवारी ...
शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७वर्षीय मुलीचे अपहरण करून संशयिताने तिच्यासोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१५) रात्री उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपील ...
शहरात मनपा प्रशासनाने निश्चित करून दिलेल्या जागांवर होर्डिंग्ज लावण्याकरिता पोलीस आयुक्तालयाकडून पूर्व परवानगी मिळविणे आवश्यक राहणार आहे. आयुक्तालयाच्या मंजुरीशिवाय होर्डिंग्ज झळकविल्यास संबंधितांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण् ...
कानडे मारुती लेन भागातील एका टेलरिंग साहित्याच्या दुकानासमोर पार्क केलेल्या चारचाकी वाहनातून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप, रोख पाच हजार रुपये व महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.११) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. ...
जुन्या आडगाव नाक्यावरील रामरतन लॉजखाली असलेल्या बंद दुकानाजवळ एका ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात युवकाचा अज्ञात मारेकऱ्यांनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. हा खुनाचाच प्रका ...