दिंडोरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पहाटेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या इराद्याने दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे तर दोघेजण फरार झाले आहे ...
चोरी, घरफोडी, जबरी लूट, दरोडा यांसारख्या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी लांबविलेले दागिने, मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम पुन्हा परत पदरात पडेल, याची शाश्वती कोणालाच नसते. कारण चोरी झालेली वस्तू पुन्हा मिळतच नाही, असाच सर्वसामान्यांचा ग्रह आहे; मात्र ‘खाकी’चे ...
जेवणानंतर शतपावली करत घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील प्रत्येकी १८ व ४० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी येत हिसकावून पळ काढल्याची घटना सोमवारी (दि. ११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुभम पार्क परिसरात घडली ...
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन्मित्र वसाहतीच्या एका बंगल्याचा कडीकोयंडा तोडून दोन लाखांची घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार विशाल उर्फ इंदा वसंत बेंद्रे व शरद अशोक कांबळे यांना गुन्हे शोध पथकाने २४ तासांच्या आत अटक करून, त्यांच्याकडून सुमारे एक ...
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद येथे राहणाऱ्या डॉक्टरच्या घरात चोरी करणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील महिलेला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे. ...
शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना लागोपाठ सुरूच असून जणू चोरट्यांनी मालिकाच लावली आहे. दोन दिवसांपूर्वी बारा तासांत दोन सोनसाखळ्या चोरट्यांनी गायब केल्या, तर गुरुवारी (दि.७) संध्यकाळी अवघ्या तासाभरात उपनगरच्या सानेगुरुजी नगर भागात आणि अंबड पोलीस ठण्याच्या ...
आठ महिन्यांपूर्वी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली येथे एका वृद्ध भूधारकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यामागे भूमाफियांच्या टोळीचा हात असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. तेव्हापासून टोळीप्रमुख रम्मी परमजीतसिंग राजपूत, ...