लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

चामरलेणीवर अडकलेल्या मुलांच्या सुटकेचा थरार - Marathi News |  The furor of the escape of children stuck in Chamberlain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चामरलेणीवर अडकलेल्या मुलांच्या सुटकेचा थरार

सायकलिंगची आवड असलेले सिडकोतील चौघे शाळकरी मित्र सोमवारी (दि. २७) सकाळी साडेसहा वाजता घराबाहेर पडले. तासाभरात चौघे चामरलेणीच्या पायथ्याशी पोहचले. कोवळ्या उन्हात त्यांनी चामरलेणीच्या पाठीमागील पायवाटेने वर चढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेदहा वाजता चौघ ...

आठ लाखांच्या चोरीच्या दुचाकी जप्त - Marathi News | The eight lakhs of stolen bikes were seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ लाखांच्या चोरीच्या दुचाकी जप्त

शहरातून तब्बल पाच बुलेट आणि तीन दुचाकी चोरून जळगावला फरार झालेल्या पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़ हेमंत राजेंद्र भदाणे (२३ रा.धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ८ लाख ३० हज ...

बिटको-नांदूर नाका मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालावी - Marathi News |  Ban on heavy vehicles on Bitco-Nandur Naka road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटको-नांदूर नाका मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालावी

बिटको ते नांदूर नाकादरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीला दिवसा बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...

गर्दीच्या ठिकाणी दागिने चोरणाºया महिलेकडून ११ तोळे सोने जप्त - Marathi News | Converting 11 tons of gold from a woman thief garnering at crowded places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गर्दीच्या ठिकाणी दागिने चोरणाºया महिलेकडून ११ तोळे सोने जप्त

बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्समधून रोख रक्कम व दागिने चोरणाºया महिलेस गुन्हे शाखेच्या युनिट एकने पोलिसांनी पकडले असून, तिच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे़ धनश्री प्रकाश विसपुते (२५ रा.म्हाड ...

‘माँ गायत्री मार्केटिंग’‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली नऊ कोटींची फसवणूक - Marathi News | 9 crore fraud in the name of 'Gay Gayatri Marketing' Draw Draw | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘माँ गायत्री मार्केटिंग’‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली नऊ कोटींची फसवणूक

नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यात लकी ड्रॉ योजना सुरू करून सभासदांना प्रतिमाह १ लाखापासून ते २५ हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याचे आमिष दाखवून नऊ हजार ७०० सभासदांकडून ९ कोटी ११ लाख ८० हजार रुपये जमा करून घेत बक्षीस न देता फसवणूक करणाºया ‘माँ गायत्री म ...

‘गायत्री मार्केटिंग’च्या विरोधात धाव - Marathi News | Runs against 'Gayatri Marketing' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘गायत्री मार्केटिंग’च्या विरोधात धाव

लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधी रुपये जमा करून गाशा गुंडाळलेल्या ‘गायत्री मार्केटिंग’ कंपनीच्या असंख्य गुंतवणूकदारांनी सोमवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांंनी गुंतवणूकदारांचे जाबजबाब लिहून घेण्यास सुरुवात ...

लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकास अटक - Marathi News | While taking bribe, the police sub-inspector arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकास अटक

: न्यायालयात दाखल करण्यात येणाºया पुरवणी दोषारोपपत्रात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणारे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जगजितसिंह जाधव यांना शुक्रवारी (दि़१७) ...

नाशिकमध्ये तडीपार गुंडाने घरी येऊन वडिलांचा दाबला गळा;मद्यधुंद अवस्थेत आत्महत्येचाही प्रयत्न - Marathi News | The father tried to commit suicide due to drunkenness in Nashik. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये तडीपार गुंडाने घरी येऊन वडिलांचा दाबला गळा;मद्यधुंद अवस्थेत आत्महत्येचाही प्रयत्न

पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून त्याने वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी दखल घेऊन त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यास उपचारानंतर ताब्यात घेतले जाणार आहे. ...