काम आटोपून सायंकाळी घराकडे परतण्यासाठी मेळा बसस्थानकात त्या आल्या असता ही घटना घडली. जुन्या सीबीएस परिसरातून त्या मेळा बसस्थानकात रस्त्याने पायी जात असतांना त्यांना गुलाबी व हिरवा शर्ट परिधान केलेल्या दोघा भामट्यांनी गाठले. ...
सदर घटना परिसरातील रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर गुरूला त्वरित उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याला वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले. ...
पंचवटी / नाशिक : म्हसरूळ परिसरात गत काही महिन्यांपूर्वीच झालेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणातील संशयिताचा बदला घेण्यासाठी दोघा संशयितांनी शुक्रवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास गणेशनगरमधील एका दुकानात जाऊन संशयित आरोपीच्या भावावर गोळीबाराचा प् ...
आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला होता. पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे फिरवून बुधवारी मध्यरात्री सुहास व आनंद पोतनीस यांना अटक केली. ...
पाथर्डी फाटा येथील एका इमारतीत अहमदनगर येथील कुविख्यात बेग टोळीतील सराईत गुन्हेगार भाड्याने राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी शहरातील घरमालकांना भाडेकरूंची माहिती सादर करण्याचे आवाहन केले होते. परंतु या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याने दहशतवाद ...
क्यूआरटी, अग्निशामक दल मुलांना सुरक्षित उतरविण्यासाठी जिवावर उदार होऊन प्रयत्न करत होते... डोंगरदºयांमध्ये बचावकार्यासाठी लागणारे पुरेसे साहित्य त्यांच्याकडे नव्हते... तरीदेखील बचावकार्याची मोहीम त्यांनी यशस्वी करून दाखविली; मात्र यावेळी अनर्थ होता ह ...