एकूणच सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार दररोज समोर येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आधुनिकतेच्या युगात या गुन्ह्यांची संख्या वाढत असून शहरात आयुक्तालयामध्ये स्वतंत्ररित्या सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. ...
यावेळी मुलगी धनश्री ही आपल्या खोलीमध्ये होती. यावेळी अण्णासाहेब याने घराचा दरवाजा व सर्व खिडक्या बंद केल्या. मद्यधुंद असलेल्या संशयित गायखे याने स्वयंपाकघरातून खलबत्त्याची लोखंडी मुसळी घेऊन पत्नी सवितावर हल्ला केला. ...
सुरक्षित वाहतूकीबाबत जनप्रबोधन करणारे विविध उपक्रम राबविले जातात. या औचित्यावर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रविवारी संध्याकाळी शहरातून हेल्मेटधारक दुचाकीस्वार महिला पोलीस अधिकारी-कर्मचा-यांची फेरी काढण्यात आली. ...
शहरातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, आडगाव, म्हसरुळ, मुंबईनाका, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅ म्प, सातपुर, अंबड या सर्व पोलीस ठाण्यांमधील विविध गुन्ह्यांची उकल करुन सुमारे २० लाख २५ हजार ४३२ रुपयांचा मुद्देमाल पोलीस आयुक्त डॉ. रविंद ...
जिल्हाभर निदर्शने : लासलगावी बस पेटवण्याचा प्रयत्ननाशिक : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यातून प्रतिसाद लाभला. विहितगाव येथे दगडफेकीत एकजण जखमी झाला. तर आंदोलकांनी मुंबई-आग्रा रोडवर चार तास चक् ...
मयत तरुणाचे नाव साहेबराव जाधव असल्याचे समजते. या घटनेनंतर महलक्ष्मीनगर भागातही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. ...
महापालिककडे आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी निधीची ओरड असताना आणि आर्थिक स्थिती पाहता केवळ रस्ते आणि शाळा-रुग्णालय यासाठीच आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यास प्राधान्यक्रम देण्याचे ठरले असताना मौजे नाशिकमधील स. नं. २७० पै.मधील गवतगंजीसाठी आरक्षित असल ...