विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मदत करून पोलीस खात्यातून काढून टाकणार नाही या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक अनिल पुंडलिक माळी (५५, रा. २, सी विंग, अर्णव सोसायटी, त्रिकोणी बंगल्य ...
घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक असून, पोलिसांनी घरमालकांच्या सोयीसाठी ‘टेनंट व्हेरिफिकेशन सिस्टम अॅप’ विकसित केले आहे. शहरातील दीड हजाराहून अधिक नागरिकांनी या अॅपचा वापर केला असून, ९२५ घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती या ...
राज्यभरातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनदेखील राज्यातील सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यभरातील पोलीस ...
एमजीरोडवर चॉपरने वार करून खून करण्यात आलेल्या मनीष रेवर (२८. रा आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी) प्रकरणातील प्रमुख संशयित चेतन लेवे यासह एका अल्पवयीन संशयितास भद्रकाली पोलिसांनी शुक्रवारी (दि़२३) ताब्यात घेतले़ दरम्यान, जुन्या वादातून खून करण्यात आल्याचे त ...
मेरी परिसरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून फरार झालेला भाजपाचा जुगारी नगरसेवक हेमंत शेट्टी हा शुक्रवारी (दि़२३) पंचवटी पोलिसांना शरण आला़ त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर ...
कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करून संशयितांनी कंपनीतील पाच कोटी ७० लाख रुपयांची मशिनरी व इतर साहित्य परस्पर विक्री केल्याचा प्रकार अंबड औद्योगिक वसाहतीतील डिन इंजिनिअरिंग कॉपोर्रेशन कंपनीत घडला आहे ...