रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभ्या असलेल्या रिक्षाच्या स्टेपनी, टेप, आरसे आदी साहित्य चोरणाऱ्या दोन चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी पकडून चोरलेले साहित्य जप्त केले. ...
वाहतूक नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालविताना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील एक हजार ७३१ रिक्षाचालकांवर शुक्रवारी (दि़१९) पोलिसांनी कारवाई केली़ ...
किरकोळ कारणावरून कुरापत काढून दोघा संशयितांनी एकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना गुरुवारी (दि.१३) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील तारवालानगर परिसरात घडली़ ...
गोविंदनगर परिसरात लघुउद्योगाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर मुंबई नाका पोलिसांनी शुक्रवारी (दि़१४) दुपारी छापा टाकला़ या कुंटणखान्यातून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून, संशयित संतोष मोरे (रा. कृष्णकुंज सोसायटी, गोंविंदनगर) व त्याच्या पत ...
त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाच्या बँक खात्यातून सव्वादोन वर्षांच्या कालावधीत ११ लाख ९० हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या फसवणुकीत महाराष्ट्र पोलीस अकादमी वा आयडीबीआय बँ ...
शहरात दुचाकीचोरीच्या घटना सुरूच आहे. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसला महाविद्यालय, गंगापूरगाव परिसरातून दोन दुचाकीचोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. ...