सातपूरच्या सोमेश्वर कॉलनीतील तिडके मळा परिसरातून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिडकोतील डीजीपीनगरजवळ स्वामी समर्थ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने पंख्याला ओढणी बांधून स्वत:ला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. ...
शहरासह जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदी घोषित करण्यात आली आहे. तरीदेखील चोरीछुप्या पद्धतीने याची शहरात विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शहरात मागील काही दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. ...
प्रेमसंबंधातून केलेल्या विवाहानंतर नांदण्यास येत नाही म्हणून पायल संजय परदेशी ऊर्फ पायल दामोदर हिचा गळा आवळून पती जयेश दामोदर याने खून केल्याची घटना मंगळवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवरील सत्यम लीला टॉवरच्या गच्चीवर घडली होती़ ...
ठाणे येथील भाजीपाला व्यापाऱ्याची लूट करणाºया चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातून भाजीपाला खरेदी करण्यासाठी नाशिक बाजार समितीत आलेल्या व्यापाºयाला मारहाण करून भ्रमणध्वनी तसेच खिशातील पाच हजारांची रोकड लांबविणाºया तिघा संशयितांना प ...
जेलरोडवर एका खासगी क्लासमध्ये ओळख झालेल्या १७ वर्षीय मुलीसोबत दोन वर्षांत जवळीक निर्माण करून क्लासमध्ये शिकवणी घेणाऱ्या नराधमाने राहत्या पीडितेच्या राहत्या घरी बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...