लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

बजरंगवाडी येथे युवकाचा निर्घृण खून - Marathi News | Younger's bloody murder at Bajrangwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बजरंगवाडी येथे युवकाचा निर्घृण खून

नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी येथे सराईत गुन्हेगाराचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. ...

दुचाकीवरून पडल्याने ज्येष्ठ नागरिक ठार - Marathi News | Senior citizens killed due to two wheelers being killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीवरून पडल्याने ज्येष्ठ नागरिक ठार

मुंबई-आग्रा महामार्ग द्वारकेकडून अमृतधामकडे राहत्या घरी दुचाकीवरून जाताना अशोकसिंग धनसिंग राजपूत (६८, रा. अमृतधाम) यांचा गतिरोधक ओलांडत असताना तोल गेला. यावेळी ते दुचाकीवरून (एमएच १५, ईयू ५५०६) रस्त्यावर कोसळले. ...

हज यात्रेकरूंना दोन कोटींचा गंडा - Marathi News | Haj pilgrims get two crore rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हज यात्रेकरूंना दोन कोटींचा गंडा

इस्लाम धर्मात पवित्र व अनिवार्य मानली जाणारी हज-उमराह यात्रा दरवर्षी हजारो समाज बांधवांकडून केली जाते. सौदी अरेबियामधील ही यात्रा करण्यासाठी इच्छुक असलेल्या विविध शहरांमधील शेकडो यात्रेकरूंनी जहान इंटरनॅशनल टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्समार्फत बुकिं ग केली ...

शहरात महिनाभरात विविध ठिंकाणी पाच खून - Marathi News | Five murderous assassinations in city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात महिनाभरात विविध ठिंकाणी पाच खून

महिनाभरापासून नाशिक शहरामधील कायदासुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. दि. ८ जानेवारी ते दि.९ फेब्रुवारीपर्यंत शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनासारखे गंभीर गुन्हे घडल्याने नाशिककर धास्तावले आहेत. पोलिसांकडून संशयितांचा माग काढून त्यांना अटक केली जा ...

हज-उमराह यात्रा : ९७ इच्छुकांना दोन कोटींना गंडा - Marathi News | Haj-Umrah yatra: 9 7 people want to spend two crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हज-उमराह यात्रा : ९७ इच्छुकांना दोन कोटींना गंडा

जहान टूर्समार्फत हज-उमराह यात्रेला जाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्यांचे एकूण साडेसात लाख रुपये भरले होते. २०१८ साली सुमारे शेकडो नागरिकांनी नोंदणी केली होती. ...

‘संदर्भ’च्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या - Marathi News | undefined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘संदर्भ’च्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या

मूत्रपिंड निकामी झाल्याच्या आजारपणावर उपचार घेणाऱ्या एका ४८ वर्षीय रुग्णाने सदर आजारपणाला कंटाळून नैराश्यापोटी शनिवारी (दि. ९) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुन्हा घडली. महिनाभरापूर्वीदेखील अशीच घटना घडली होती. ...

‘यू-ट्युब’च्या आधारे एटीएमवर डल्ला? - Marathi News | At the base of 'U-Tube' ATM? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘यू-ट्युब’च्या आधारे एटीएमवर डल्ला?

काही दिवसांपूर्वी घरफोडीतील तिघांना जेरबंद करणाऱ्या सातपूर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी घरफोडी करण्याच्या इराद्यात असलेल्या तिघा संशयितांना अशोकनगर स्टेट बँकेच्या एटीएमजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडी करण्यासाठीचे साहित्य (गॅस ...

एटीएम कट्टा गँगकडून भरदिवसा युवकाचा खून - Marathi News | Bhadrishna youth murder ATM Katta Gang | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एटीएम कट्टा गँगकडून भरदिवसा युवकाचा खून

उपेंद्रनगरला लहान मुलांच्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून दोघा संशयितांनी भरदिवसा युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शुभम पार्कजवळ घडली़ वैभव ऊर्फ बबलू विजय गांडुळे (२३, रा. शुभमपार्क, उपेंद्रनगर, सि ...