नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रातील वसाहतीत वास्तव्यास असलेले जवान श्रावण एन. (३०) यांच्या राहत्या घरात त्यांच्या पत्नी रौशनी एस. (२५) यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणे तसेच जमाव जमवून जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणे गुन्हा असून, रासबिहारी लिंकरोडवरील मानेनगर परिसरात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या एका परप्रांतीय युवकास पोलिसांनी अटक केली आहे. ...
'नंदीनी'च्या काठावरील मोकळ्या मैदानात अज्ञात महिलेने नुकतेच जन्माला आलेल्या स्त्री जातीच्या नवजात शिशुला रात्रीच्या सुमारास नागरिकांची नजर चुकवून रामभरोसे सोडून पळ काढल्याचे उघडकीस आले. ...
उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश व महाप्रबंधक आमच्या ओळखीचे असल्याचे सांगत आमिष दाखवून जिल्हा न्यायालयातील वकील संशयित यशोदीप मनोहर वाघ व त्यांचे वडील मनोहर वाघ यांच्यासह दुर्गा वाघ यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्यादी अंबादास मुरलीधर भाल ...
रिक्षाचालक बेशिस्त, उर्मट व उद्धटपणे वागतात, अशी सर्वसामान्यांची तक्रार असते. या तक्रारीचा अनेकदा बागुलबुवा केला जातो. असाच अनुभव सीबीएससारख्या सिग्नलवर कर्तव्य बजावत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांना आला. रिक्षाचालकांनी त्यांच्याशी अरेरावी करत थेट त् ...
अमेरिकेत आयटी इंजिनिअर म्हणून काम करणारी युवती सुट्टीनिमित्त नाशिकला आली असता प्रवासादरम्यान महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स हरविल्यानंतर रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ती पर्स सदर युवतीला पुन्हा मिळाली. ...