दुचाकीवर प्रवास करणाऱ्या साल्या-मेव्हण्यास अडवित टोळक्याने बेदम मारहाण करून लुटल्याची घटना वडाळा नाका भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गुंतवणुकीवर भरघोस परताव्याच्या आमिषाने डीटी मार्केटिंग कंपनीने ३८ जणांची सुमारे दोन कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद अंबड पोलिसांत दाखल आहे. मार्केटिंगच्या सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
अॅटोरिक्षा दुरुस्ती करीत असताना बिडी पेटविल्याने पेट्रोलचा भडका होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना जुने नाशिक येथील पिंजारघाट भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी गुंडगिरी, टवाळखोरगिरी, अवैध धंदे समूळ नष्ट केले जातील. मात्र नागरिकांनीही सतर्क राहून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याबाबत पोलिसांना तत्काळ माहिती देणारे पोलिसांचे कान व डोळे बनावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास ...
शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी परिमंडळ-१ व २मधील विविध पोलीस ठाण्यांत शरीराविरुद्धचे जबरी गुन्हे करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारांची चौकशी करून त्यांना जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याची कारवाई उपआयुक्तांनी सुरू केली आहे. ...
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित २६ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. ...