चोरट्यांनी लंपास केलेले सर्व नवेकोरे टायर हे चारचाकी वाहनांचे होते, असे फिर्यादित म्हटले आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद गाळ्याचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून वरीलप्रमाणे ऐवज चोरी करून पोबारा केला. ...
चोरी करण्याच्या इराद्याने महात्मानगर परिसरात घरफोडीचे साहित्य बाळगून मध्यरात्रीच्या सुमारास फिरणाऱ्या एका संशयित सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
आधार कार्ड काढण्यासाठी आमदारांचे शिफारस पत्र घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यास आमदारांच्या संपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले शिवसेनेचे माजी पदाधिकारी सचिन राणे यांनी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालय ...
टाकळीतील गरीब कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला एकाने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
हे दोघे संशयित एका एलईडी टीव्हीवर विश्वचषकाच्या उपांत्यफेरीमधील इंग्लंड विरु द्ध आॅस्ट्रेलियाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण बघत लोकांकडून पैंज लावून जुगाराचा खेळ स्वत:च्या फायद्याकरिता खेळताना मिळून आले. ...
महापालिकेच्या माध्यमातून देवराईसारखा महत्त्वाकांक्षी पर्यावरण उपक्रम राबविला जात असताना समाजकंटकांकडून मात्र त्यास खोडा घालण्यात येत आहे. मुंबई नाका येथे साकारत असलेल्या देवराईतील पाणीपुरवठ्याच्या वीजपंपाची समाजकंटकांनी चोरी केली आहे. ...